Department of Marathi
Career Opportunities
ग्रामीण विभागातील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील करिअर संधी
आजच्या काळात मराठी विषय केवळ अध्यापनापुरता मर्यादित नसून विविध क्षेत्रांमध्ये रोजगार व स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी आपल्या भाषा-कौशल्याचा उपयोग करून पुढील क्षेत्रांमध्ये करिअर घडवू शकतात.
➡️ अध्यापन क्षेत्र
➡️ स्पर्धा परीक्षा
➡️ पत्रकारिता व माध्यमे
➡️ लेखन व प्रकाशन
➡️ भाषांतर व अनुवाद
➡️ डिजिटल कंटेंट निर्मिती
➡️ ग्रंथालय व माहिती विज्ञान
➡️ सांस्कृतिक व लोककला क्षेत्र
➡️ स्वयंरोजगार